हिंदुत्वाचा बुरखापांघरलेले नवफुरोगामी

Read More

फुरोगाम्यांचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे पारंपारिक फुरोगामी आणि दुसरा नवफुरोगामी. पारंपारिक फुरोगाम्यांची वैशिष्ट्य आपल्याला बऱ्यापैकी ज्ञात झालेली आहेत ती पुढीलप्रमाणे सांगता येतील. जे काही “हिंदू” म्हणून आहे ते सर्वच्या सर्व टाकाऊ, बुरसटलेलं, प्रतिगामी आणि जे काही पाश्चात्य आहे ते सर्वच्या सर्व अनुकरणीय, पुरोगामी आहे. पारंपारिक फुरोगाम्यांचे दुसरे वैशिष्ट्य असं कि, हिंदुत्व ही काही विचारधारा …

जेंव्हा माणूस आपल्या वयाचे साधारण 18-20 वर्ष पूर्ण करुन पुढे जातो, तेंव्हा तो मानवाच्या अगदी नैसर्गिक स्वभावानूसार आपल्या भोवतालच्या समाजाविषयी, परिस्थितिविषयी विचार करायला लागतो. असं होणे, हे त्याची विचार क्षमता विकसित होण्याच्या दृष्टीने आणि भोवतालची निसर्ग सृष्टि, त्यातील मानवी सभ्यता, योग्य-अयोग्य गोष्टी, त्यामागचे कार्यकारणभाव हे सर्व चांगल्या पद्धतीने समजून घेवून त्यात आपल्या आस्तित्वाचा अर्थ आणि …