आता आरे प्रकरणावरून पुन्हा एकदा पर्यावरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे..पर्यावरणाप्रती लोक एवढे सजग आहेत ही चांगली गोष्टं आहे. आता म्हणाल काल तर हा माणूस मेट्रोची बाजू घेत होता. मी आजही मेट्रो व्हावी ह्याच मताचा आहे. आपण जाणतोच की मुंबईत ट्रॅफिकची समस्या किती जटिल आहे ते. ह्याचं कारण आहे अफाट एकवटलेली लोकसंख्या. बेमर्याद वाढलेल्या गाड्या. आज …