शिवाजी महाराजांच्या विरोधकांसोबत शिवसेना ?


शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करणाऱ्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे…

होय, हे खरं आहे..

ही अफवा नाही..

मेट्रो कारशेडचे नाणार होणार , अस म्हणताना उद्धव ठाकरेंना एका गोष्टीचा विसर पडतो.
मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्यांमध्ये दोन मुख्य संस्था आहेत.
एक , conservation action trust आणि दुसरी वनशक्ती…
या त्याच संस्था आहेत ज्यांनी शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाला विरोध केला होता. सर्वोच्च न्यायालयात जाऊन स्थगिती पण मिळवली.
पण आरे च्या जमिनीवर झालेल्या पाम हाऊस व ख्रिश्चन स्मशानभूमीला यांनी विरोध केला नव्हता.

उद्धव ठाकरे, तुम्ही आयुष्यात एक संडास बांधू नाही शकलात.. मेट्रो सारखा प्रकल्प आडवताय???

मुंबई महापालिकेने सर्व गटारावर झाकणे टाकून दाखवावीत, नंतर मेट्रोचे नाणार करण्याची भाषा करा.

आरेसाठी ज्यांच्या मांडीला मांडी लावताय, त्यांच्याच खांद्याला खांदा लावून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पण विरोध करणार का?

No Comment

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *